Please enable Javascript...

Maratha Vadhu Var Suchak Kendra in Pune | Matrimony in Pune - Royal Marathas
Android Application
Media Partner

About Us

“शाश्वत नात्यांचा पाया, प्रामाणिकपणाचा आणि विश्वासाचा!” 
 
RoyalMarathas  मराठा समाजासाठी तयार केलेले अग्रगण्य मराठा वधू-वर सूचक केंद्र आहे. RoyalMarathas च्या स्थापने मागचे अस्सल कारण, मराठा समाजाला त्यांचे आपले स्वतःचे असे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचे होते.
 
विस्तृत अभ्यास आणि संशोधनातून जन्माला आलेले हे व्यासपीठ, मराठा वर-वधूंसाठी विश्वसनीय आणि अनुरूप स्थळं शोधण्याचे एकमेव स्थान म्हणून ओळखले जाते. इतकंच नव्हे तर RoyalMarathas ची रचना मराठी संस्कृती ला विचारात ठेवून करत असतांना आधुनिक तंत्रज्ञानाचा पण पुरेपूर वापर करण्यात आला आहे. आमचे ऍलगोरिदम देखील आपल्याला प्रत्येक वेळी सर्वोत्तम-उपयुक्त प्रोफाइल्स सादर करण्यासाठी डिझाईन केलेले आहेत. या सर्व वैशिष्ट्यांसह RoyalMarathas आपल्या जोडीदाराच्या शोधात, एक सच्चा सोबती ठरेल अशी आमची खात्री आहे.